Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

insidemarathi insidemarathi - Latest Marathi News

  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • खेळविश्व
  • व्हायरल
  • आरोग्य
  • मनोरंजन
Inside Marathi

  • Home
  • मनोरंजन
  • नोरा फतेहीचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट? 37.6 मिलियन फॉलोअर्स नाराज

नोरा फतेहीचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट? 37.6 मिलियन फॉलोअर्स नाराज

मनोरंजन
By Team Inside Marathi Last updated Feb 4, 2022
Share
WhatsApp Group

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या Nora Fatehi चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. नोरा फतेहीचे अकाउंट इंस्टाग्रामवरून Instagram account गायब झाले आहे. याचा अर्थ असा की नोरा फतेहीचे इन्स्टा अकाउंट एकतर डिलीट करण्यात आले आहे किंवा तिला इंस्टाग्रामनेच ब्लॉक केले आहे.

मात्र सध्या याबाबत निश्चितपणे काही सांगणे कठीण आहे. काही वेळापूर्वी नोराने एक फोटो शेअर केला होता, त्यानंतर तिचे इंस्टाग्राम अकाउंट दिसत नाही. त्यामुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.

नोराने काही तासांपूर्वी काही फोटो इन्स्टाग्राम शेअर केले होते. या फोटोंमध्ये नोरा फतेही दोन सिंहांसोबत दिसत होती. या फोटोंमध्ये नेहमीप्रमाणे नोरा खूपच सुंदर दिसत होती. कमेंट सेक्शनमध्ये तिच्या चाहते तिच्या स्टाइलचे खूप कौतुकही केले होते, पण काही वेळाने नोराचे अकाउंट दिसणे बंद झाले.

नोराचे इंस्टाग्राम आता कसे दिसते ते तुम्ही खालील स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता.

  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2025 - Inside Marathi. All Rights Reserved.
Website Design: Tushar Bhambare 9579794143
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • खेळविश्व
  • व्हायरल
  • आरोग्य
  • मनोरंजन