”यांचा penguin कार्टा..nightlife च्या नावाने सगळीकडे…”, नितेश राणेंनी ट्विट करत ठाकरेंवर साधला निशाणा

काल एकनाथ शिंदेच्या दसऱ्या मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मोठा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही बाजूंकडून शक्य तेवढे सर्व प्रयत्न करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवर ठाकरेंवर जोरदार टीका केली तसेच भाजप नेते नितेश राणे यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दुसऱ्यांची मुलं कार्टी..लहान नातवंडांना पण नावं ठेवणार..
यांचा penguin कार्टा..nightlife च्या नावाने सगळी कडे Ranjeet बनून फिरतो तेच काय..
मग Disha Salian बद्दल पण बोला
8 June च्या पार्टी मधे आणलेली लहान मुलं पण कुणाची नातवंड होती??
तेही तुमच्या आदित्य कार्ट्या ला विचारा जरा..— nitesh rane (@NiteshNRane) October 6, 2022
दुसऱ्यांची मुलं कार्टी..लहान नातवंडांना पण नावं ठेवणार.. यांचा penguin कार्टा..nightlife च्या नावाने सगळी कडे Ranjeet बनून फिरतो तेच काय.. मग Disha Salian बद्दल पण बोला 8 June च्या पार्टी मधे आणलेली लहान मुलं पण कुणाची नातवंड होती?? तेही तुमच्या आदित्य कार्ट्या ला विचारा जरा.. असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा