
राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असतानाच नेहमी शिवसेना ठाकरे कुटुंबावर टीका करणारे राणे कुटूंबतील निलेश राणे राणे यांनी आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
राणे कुटुंब आणि शिवसेना यांच्यात नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला. राणे कुटुंब कुठल्या ना कुठल्या कारणावरून ठाकरेंवर टीका करत असतात. राणे कुटुंबातील पिता- पुत्रांच्या निशाण्यावर सध्या शिवसेना नेते संजय राऊत आहेत. अशातच आज नेते निलेश राणे यांनी ट्विटरवरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना निलेश राणे म्हणाले की, त्या *** उद्धव ठाकरे ला संज्या डुबवणार. अश्या शब्दात एक ट्वीट केलं आहे.
संज्या, उद्धव हे लक्षात राहू दे. pic.twitter.com/0fUxLilbh8
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 16, 2023
त्या चुतीया उद्धव ठाकरे ला संज्या डुबवणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 16, 2023