Nikki Tamboli Photos: निक्की तांबोळीने पुन्हा एकदा शेअर केले बोल्ड फोटो, ब्लॅक शर्टमधील फोटोंची होतेय चर्चा
टीव्ही शो बिग बॉसमध्ये दिसलेली अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या बोल्डनेसने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्रीने तिचे खूप हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या ग्लॅमरस अवतारात दिसली होती. या फोटोंमध्ये निक्की ब्लॅक शर्ट परिधान केला असून ती पोज देताना दिसत होती.
View this post on Instagram
