राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी

WhatsApp Group

मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची Chief Minister Eknath Shinde शिवसेना पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवण्यात आलंय. हे पत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी