
Neha Malik Bold Photos: भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकला तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य कसं करायच हे चांगलेच ठाऊक आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून खूप बोल्ड फोटो शेअर केले आहेत. नेहाने अंडरगारमेंटमध्ये हे फोटोशूट केले आहे.
View this post on Instagram
तिने लाल रंगाची बिकिनी घातली आहे ती एकापेक्षा एक सेक्सी पोज देत आहे. तिचा झकास अवतार पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे. अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून युजर्स घायाळ झाले आहेत आणि कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट टाकत आहेत.