गरबा खेळण्यासाठी गुजरातमध्ये पोहोचला नीरज चोप्रा, हार्दिक पांड्याच्या कुटुंबासोबत खेळला गरबा, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन आणि भालाफेक खेळात भारताचे नाव उंचावणारा नीरज चोप्रा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी गुजरातमधील वडोदरा शहरात पोहोचला होता. यावेळी हार्दिक पंड्याच्या घरी तो जोरदार गरबा खेळला. त्याचा गरब्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

अलीकडेच डायमंड लीगमध्ये आपला ठसा उमटवणारा नीरज चोप्रा 36 व्या राष्ट्रीय खेळ सुरू होण्यापूर्वी गुजरातला पोहोचला आणि तेथे त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी तिथे गुजरातचा प्रसिद्ध नृत्य गरबा केला. त्याचा डान्स व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा