Neeraj Chopra: नीरज चोप्राची World Athletics Championshipsच्या अंतिम फेरीत धडक

WhatsApp Group

ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने यूजीन, यूएसए येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) मोठी कामगिरी केला आहे. या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये तो प्रथमच पात्र ठरला आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर भालाफेक करून पुरुषांच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. या चॅम्पियनशिपमध्ये 24 वर्षीय नीरज चोप्रासोबत जगभरातील 34 भालाफेकपटूंचाही सहभाग होता.