अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा भलेही चित्रपटांमध्ये सक्रिय नसेल, पण तिची लोकप्रियता एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. अनेकदा ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नवीन आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यात बऱ्याच दिवसांपासून डेटिंग असल्याच्या बातम्या येत आहेत. या दोघांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नसले तरी अनेक प्रसंगी दोघे नक्कीच एकत्र दिसले आहेत.
अलीकडेच नव्या आणि सिद्धांत पुन्हा एकदा एकत्र दिसले. गोव्याहून परतताना दोघेही विमानतळावर एकत्र स्पॉट झाले होते. दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एकत्र विमानतळाबाहेर फिरताना दिसत आहेत.
View this post on Instagram