
नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी आता रास गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी दांडियावर तरुणाईने ठेका धरला आहे. खासदार नवनीत राणा यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. तरुण-तरुणींसोबत नवनीत राणा यांनी गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा