
भोजपुरी चित्रपटातील हॉट अभिनेत्री नम्रता मल्ला सध्या तिच्या हॉटनेसने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये तिच्या हॉट अभिनयानंतर नम्रताने भोजपुरी सिनेमात लोकांचे भरपूर मनोरंजन केले. आता अभिनेत्रीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहे. फोटोंमध्ये ती तिच्या अतिशय हॉट स्टाइलमध्ये सेक्सी लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.
नम्रतानं (Namrata Malla) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.यात तिने लेहेंगा परिधान केला आहे. तसेच आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं डार्क मेकअप केला आहे.
View this post on Instagram
नम्रताच्या या फोटोंनी प्रेक्षकांना वेडावून सोडलं आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अनेक चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा पाऊस पाडून कौतुकाचा वर्षाव केला आहे.