IPL 2024: आयपीएल 2024 साठी मुंबईची खेळाडूंची यादी: मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ येथे पहा

मुंबई इंडियन्स IPL 2024 चा पहिला सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. गुजरातच्या होम ग्राऊंड नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

0
WhatsApp Group

मुंबई इंडियन्सचा संघ आहे तरी कसा, संघात कोणत्या नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे, जाणून घेऊया. लिलावात MI फ्रँचायझीकडून 1 कोटींहून अधिक रक्कम मिळवणारा एकमेव खेळाडू मोहम्मद नबी (1.5 कोटी रुपये) होता. भारतीय खेळाडूंमध्ये मुंबईला श्रेयस गोपाल हे एकमेव नाव मिळाले.

IPL 2024 लिलावात MI साठी नवीन खरेदी