Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मंजुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

WhatsApp Group

Mumbai-Ahmedabad Bullet Train: आज गुरुवारी राज्य मंत्रिमंडळची बैठक घेण्यात आली या बैठीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तसेच राज्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सर्व मंजुरी देण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.