MSEB Bharti 2024: 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी! महावितरण कंपनीत मेगा भरती, येथे अर्ज करा

0
WhatsApp Group

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. ही खरोखरच सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग उशीर कशाला करत आहात, लगेचच करा अर्ज. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर आणि मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे बारावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असायला हवा, ही महत्वाची अट ठेवण्यात आलीये.

महावितरण कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. “विद्युत सहायक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाइन करण्याची लिंक सुरू झाली आहे.

पदाचे नाव: विद्युत सहायक

पदसंख्या: 5347 जागा

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

पदाचे नाव वेतनश्रेणी
विद्युत सहायक

  • प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये 15.000/-
  • द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये 16,000/-
  • तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये 17,000/-

ऑनलाइन अर्ज करा https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/