‘आप का आना’ गाण्यावर Namrata Mallaनं केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

WhatsApp Group

भोजपुरी बोल्ड अभिनेत्री नम्रता मल्ला तिच्या धमाकेदार अवताराने चाहत्यांची मनं जिंकत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नम्रताने सुंदर कपडे परिधान केले आहेत आणि खुल्या केसांसह ती ‘आप का आना’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा डान्स व्हिडिओ पाहून यूजर्सना घाम फुटला आहे. चाहते कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा पाऊस पाडत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata malla zenith (@namritamalla)