
Mouni Roy Bikini Look : मौनी रॉय ट्रेंड सेटर आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मौनी रॉयने नुकतेच काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. पोस्टमध्ये, मौनी किमोनोसह सेक्सी बिकिनी लुक मध्ये दिसत आहे. मौनी रॉयचा हा नवीन लूक अनेकांना आवडला आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मौनी खूपच हॉट दिसत आहे.
View this post on Instagram