Most Wickets in IPL History आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज!

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीपासून अनेक अव्वल गोलंदाजांनी आपले कौशल्य दाखवले आहे. एकेकाळी हा फॉरमॅट फिरकीपटूंसाठी धोकादायक मानला जात होता पण जर तुम्ही आकड्यांवर नजर टाकली तर येथे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज हे फिरकीपटूच दिसतात. आज जाणून घेऊयात आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणार्‍या 3 खेळाडूंबद्दल Most Wickets in IPL History

1.ड्वेन ब्राव्हो (183 विकेट, 161 सामने) – वेस्ट इंडिज दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा चेन्नई सुपर किंग्जचा दीर्घकाळ स्टार परफॉर्मर आहे. ब्राव्हो 2013 च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. ब्राव्होने आयपीएलमध्ये आजवर 183 सामने खेळताना 183 विकेट्स आपल्या नावावर केले आहेत.

2.लसिथ मलिंगा (170 विकेट, 122 सामने) – श्रीलंकेच्या या वेगवान आपल्या अचूक यॉर्कर्सने आपल्या संघाला डावाच्या अखेरीस अनेक वेळा संकटातून बाहेर काढले आहे. मलिंगाने आयपीएल 2011 मध्ये पर्पल कॅप जिंकली होती आणि त्या मोसमात त्याने 16 सामन्यात 28 बळी घेतले होते. मलिंगाने आयपीएलमध्ये 122 सामन्यांमध्ये 170 विकेट्स आपल्या नावावर केले आहेत.

3.अमित मिश्रा (166 बळी, 154 सामने) – आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम अमित मिश्रा नावावर आहे. 17 धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंजदाजी आहे आहे. मिश्रा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये आजवर 154 सामने खेळताना 166 विकेट्स आपल्या नावावर केले आहेत.

ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms