एसटी प्रवाशांना दिलासा : दिवाळीनिमित्त 800 हून अधिक गाड्या, बुकिंग सुरू!

WhatsApp Group

दिवाळीनिमित्त एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध भागांत दिवाळीनिमित्त एसटीच्या 800 हून अधिक गाड्या सोडण्याचं नियोजन पुणे विभागानं केलं असून, त्यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू झाली असल्याची माहिती, वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर रणावरे यांनी दिली आहे. 

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा