Rain Update : अखेर मान्सून कोकणात दाखल, हवामान विभागाची माहिती

WhatsApp Group

सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले होते. अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली असून नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय विभागानं सांगितलेल्या अंदाजानुसार मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे.