माणसाने नव्हे तर चक्क माकडाने उडवला पतंग, पाहा व्हायरल व्हिडीओ

WhatsApp Group

14 जानेवारीला संपूर्ण देशभरात मकर संक्रांती मोठ्या उत्साहाने साजरी केली गेली. या दिवशी पतंग लोकं पतंग उडवण्याचा आनंद घेतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाचं व्हायरल होतं आहे ( monkey flying a kite ). हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही हसवल्याशिवाय राहणार नाही. कारण या व्हिडिओमध्ये माणूस नव्हे तर चक्क माकड पतंग उडवताना दिसत आहे.


या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक माकड छताच्या टाकीवर बसून चक्क पतंग उडवण्याचा आनंद घेतोय. गंमत म्हणजे हा माकड हा पतंग अतिशय चांगल्या पद्धतीने उडवत आहे. या माकडाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.