
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हसीनने इन्स्टाग्रामवर तिचा बोल्ड फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती ब्रॅलेट फ्लॉंट करताना दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर आगीसारखा पसरला, त्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
View this post on Instagram