Bullet Train: बुलेट ट्रेनबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा, मुंबईतील भुमिगत स्टेशन संबंधित घेणार महत्वाचा निर्णय

WhatsApp Group

बुलेट ट्रेनबाबत केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील भुमिगत स्टेशन संबंधित लवकरच महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पातील मुंबई मधील भूमिगत स्टेशन तसेच बुलेट ट्रेन बोगद्याच्या डिझाइन आणि बांधकामासाठी केंद्र सरकार कडून बोली आयोजित करण्यात आली आहे. तरी बुलेट ट्रेन संबंधी ही एक मोठी घडामोड असुन आता लवकरच मुंबईकरांना बुलेट ट्रेन प्रवास करता येणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.