तरुणांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकार 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार, बंपर भरती होणार

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानवी संसाधनांच्या स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश दिले आहेत. पीएमओने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.