मिस युनिव्हर्स 2022 ची फायनलिस्ट आणि ऑस्ट्रेलियन फॅशन मॉडेल सिएना वीरचे गुरुवारी, 4 मे रोजी वयाच्या 23 व्या वर्षी निधन झाले. न्यूयॉर्क पोस्टनुसार, मॉडेल सिएना घोडेस्वारी करताना अपघाताची शिकार झाली होती. अपघातानंतर तिला अनेक आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, पण अखेर ती जीवनाची लढाई हरली.
View this post on Instagram