मुंबई, रत्नागिरी, रायगड, अलिबाग, सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे आणि राज्यभरात मोठ्यासंख्येने शिष्य, अनुयायी असलेल्या नवनीत्यानंद महाराज यांचे पुणे बंगळूर महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले आहे.
कल्याण पश्चिम सदगुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट चे संस्थापक व अध्यक्ष गुरुवर्य पुज्य सदगुरु श्री नवनीत्यानंद मोडक महाराज यांचे प्रवासादरम्यान कोल्हापूर येथे अपघाती निधन झाले.
त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. #भावपूर्ण_श्रध्दांजली pic.twitter.com/Im3lUYoY3B— Ganpat Gaikwad (@ganpatgaikwad9) December 19, 2022