
MLC Election result : विधानपरिषदेची मतमोजणी सुरू आहे. याचदरम्यान, शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे विजयी. तर भाजपचे राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड विजयी झाले आहेत.
काँग्रेसला मोठा धक्का – विधान परिषद निवडणुकीचे बहुतांश निकाल हाती आले असून, काँग्रेसची ३ मते फुटल्याची माहिती समोर आली आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
- राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी – रामराजे नाईक निंबाळकर, आमशा पाडवी
- भाजपाचे विजयी उमेदवार- प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, प्रसाद लाड
- शिवसेनेचे विजयी उमेदवार – सचिन अहिर, आमश्या पाडवी