कोरोनाने चिंता वाढवली; आरोग्य मंत्रालयाकडून लोकांना मास्क घालण्याचे आणि बूस्टर डोस घेण्याचे आवाहन

WhatsApp Group

पुन्हा एकदा कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये अलीकडच्या काही दिवसांत कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आरोग्य मंत्रालयाने बुधवारी देशातील साथीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीत चीनमधील परिस्थिती आणि कोरोना संसर्ग रोखण्याबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर, NITI आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आणि बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे.

Big Breaking: चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची भारतात एन्ट्री

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा