Mini Train In Sindhudurg: सिंधुदूर्गात धावणार मिनी ट्रेन, मंत्री नारायण राणे यांची घोषणा

WhatsApp Group

सिंधुदूर्गात मिनी ट्रेन सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून देण्यात आली आहे. नांदगाव, कुडाळ, देवगड, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली अशी ही ट्रेन चालवण्याचा प्रयत्न असून जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधा चांगला करण्याचा प्रयत्न आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा