मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. पण गेल्या मोसमात त्यांना लीगमध्ये शेवटचे स्थान मिळाले होते. मात्र यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत. जाणून घेऊयाचे मुंबई इंडियन्स IPL 20 23 मधील संपूर्ण वेळापत्रक
मुंबई इंडियन्सचं 14 सामन्याचं संपूर्ण वेळापत्रक
- 2 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण बेंगलोर.
- 8 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण मुंबई.
- 11 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण दिल्ली.
- 16 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण मुंबई (दुपारी 3:30 वाजता).
- 18 एप्रिल : सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण हैदराबाद.
- 22 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण मुंबई.
- 25 एप्रिल : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण अहमदाबाद.
- 30 एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण मुंबई.
- 3 मे : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण मोहाली.
- 6 मे : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण चेन्नई (दुपारी 3:30 वाजता).
- 9 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण मुंबई.
- 12 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स – ठिकाण मुंबई.
- 16 मे : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ठिकाण लखनौ.
- 21 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण मुंबई (दुपारी 3:30 वाजता).
मुंबई इंडियन्सचा संघ Mumbai Indians Squad : रोहित शर्मा (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शोकिन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंह, टिम डेव्हिड, जसप्रीत बुमराह, कॅमरून ग्रीन, जाये रिचर्ड्सन, कुमार कार्तिकेय, ट्रिस्टन स्टब्स, पीयुष चावला, आकाश मधवाल, शम्स मुलानी, जेसन बेहरनडॉर्फ, नेहल वधेरा, विष्णू विनोद, राघव गोयल.