
Shehnaaz Gill: बिग बॉस 13 ची स्पर्धक आणि पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलने सोशल मीडियावर तिचा नवीन म्युझिक व्हिडिओ रिलीज केला आहे ज्यामध्ये ती ‘मेनू इश्क तेरा ले दूबा’ हे गाणे एका सुंदर शैलीत गाताना दिसत आहे.
View this post on Instagram
तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर बरेच लोक पाहत आहेत आणि पसंतही करत आहेत. व्हिडिओमध्ये शहनाज अतिशय भावूक स्टाईलमध्ये गाणे सादर करताना दिसत आहे.