Talathi recruitment 2023: महाराष्ट्रामध्ये 4625 तलाठी पदांसाठी मेगा भरती

0
WhatsApp Group

जे उमेदवार तलाठी भरती 2023 ची वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.  प्रशासनाच्या भूलेख आणि महसूल विभाग  यांच्या अंतर्गत येणाऱ्या तलाठी भरती प्रक्रियेसाठी 2023 मध्ये 4625 आमची मोठी अर्थात मेगा तलाठी भरती होणार आहे. राज्यात होणाऱ्या या तलाठी भरतीचे 2023 साठीचे प्रारूप प्रकाशित करण्यात आलेले आहे. 4625 तलाठी पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान परीक्षा होणार.

अर्ज करण्याची पद्धत How to Apply for Talathi Recruitment 2023

तलाठी भरतीसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावा लागणार आहे.

पात्रता How to Apply for Talathi Recruitment 2023

1.भारताचा नागरिक 

तलाठी भरतीसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी

2.वयोमर्यादा 

तलाठी भरती 2023 साठी वयोमर्यादा गणन  करण्याचा कालावधी 1 जानेवारी 2023 आहे.

विविध अराजपत्रित प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा

तलाठी भरती नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

तलाठी भरती