मुंबईतील मालाड परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये आग लागली असून, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहे. आगीचे कारण किंवा मृतांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी मुंबईतील गिरगाव येथील एलआयसी कार्यालयात 10 फेब्रुवारी रोजी भीषण आग लागली होती.
Maharashtra | Fire breaks out in shanties in the Malad area of Mumbai. Fire tenders present at the spot. Details awaited.
— ANI (@ANI) February 13, 2023