
यश आपल्याला जगाशी परिचित करते आणि अपयशामुळे आपल्याला जगाची ओळख होते.
प्रत्येक घरात मनुष्य जन्माला येतो पण कुठेतरी माणुसकी जन्म घेते.
कपड्यांचा सुगंध वास यात काही मोठी गोष्ट नाही, आपल्या चरित्याचा जेव्हा सुगंध पसरतो तेव्हा मजा येते.
क्रांती हळूहळू घडते एका क्षणात नाही.
प्रत्येक घरात मनुष्य जन्माला येतो पण कुठेतरी माणुसकी जन्म घेते.
तुम्ही यशापेक्षा अपयशापासून बरेच काही शिकता.
मेहनत इतक्या शांतीत करा की तुमचे यश धिंगाणा घालेल.
खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.
शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !
शहाण्याला शब्दांचा मार.
फक्त मृत मासे पाण्याचा प्रवाहात वाहत जातात त्यात राहणारे जिवंत मासे स्वत: चा मार्ग तयार करतात.
विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण.
दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.
ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.
खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.
संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.
निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.
शहाण्याला शब्दांचा मार.
तोंड बंद ठेवलं तर, तर मासाही अडचणीत येत नाही.
करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.
रिकामे डोके शैतानाचे घर असते.
संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.
जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.
अंधश्रद्धे पेक्षा मौन कधीही चांगले.
एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.
चरित्र हाच खरा इतिहास असतो.
नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो.
जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.
खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.
संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.
कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.
वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.
लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.
बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.
सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.
विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.