हाय गर्मी…. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फोटोंनी वाढवली चाहत्यांच्या हृदयाची धडधड मनोरंजन By Team Inside Marathi On May 19, 2022 Share मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपली सहलीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे. सोनाली कुलकर्णीने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देत काढलेले फोटो शेअर केले आहेत. हाय गर्मी…. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णी आपल्या नवऱ्यासोबत सध्या अमेरिकेला फिरायला गेली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फोटोंनी वाढवली चाहत्यांच्या हृदयाची धडधड