Sai Tamhankar: अभिनेत्री सई ताम्हणकरचा लूक चर्चेत

WhatsApp Group

मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर Sai Tamhankar नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या हॉट लूकने चाहत्यांना वेड लावते. नुकतीच अभिनेत्री एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली होती. जिथे तिचा ग्लॅमरस लूक पहायला मिळाला.

सई ताम्हणकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनीही अनेक कमेंट्स केल्या आहेत. सईने तिच्या हॉट लूकने सर्वांना थक्क केले. या व्हिडिओमुळे मराठी इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. एका यूजरने तिला मराठी इंडस्ट्रीला उद्ध्वस्त करणारी अभिनेत्री असं म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने वन पीस घातलेला दिसत आहे. या ड्रेसचा काही भाग सिल्व्हर कलरचा आहे तर या ड्रेसचा खालचा भाग कापलेला आहे. या ड्रेसमध्ये अनेक कट्स देण्यात आले आहेत. यामुळे तिला ग्लॅमरस लूक मिळण्यास मदत झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)