Dhule Accident: धुळ्यात केमिकल भरलेल्या टँकरनं अनेक वाहनांना उडवलं, अनेकजण जखमी महाराष्ट्र By Team Inside Marathi On Jan 8, 2023 Share धुळे शहरातील बारा पत्थर, संतोषी माता चौक ते फाशीपूल दरम्यान भरधाव वेगाने गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या केमिकलने भरलेल्या एका टँकरने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. टँकर चालक हा दारूच्या नशेमध्ये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.