महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मनोज संसारे यांचं निधन झाले आहे. संसारे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे.
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पताका खांद्यावर घेवून अन्यायाविरोधात अग्रेसर भूमिका मांडणारे नेते व मुंबई महानगर पालिकेचे माजी नगरसेवक मनोज भाई संसारे यांचं आज दुःखद निधन झालं
संसारे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत
भावपूर्ण श्रद्धांजली#सलाम_मनोजभाई_संसारे#जय_भीम_पँथर pic.twitter.com/xd9gLMMHkM— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 12, 2023