Pakistan Attack: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला, 6 सैनिक ठार; 5 जखमी

WhatsApp Group

Balochistan Attack On Pakistan Army: बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करून झालेल्या हल्ल्यात सहा लष्करी जवानांचा मृत्यू झाला आहे आणि पाच जण जखमी झाले आहेत.