Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; ट्रकला भरधाव पिकअपची धडक; 5 ते 6 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

Nashik Accident: नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलाजवळ भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर 10 ते 12 लोक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

बातमी अपडेट होत आहे…