मुंबई – गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 24 हजार 948 नवीन रुग्ण आढळले असून 103 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण सापडल्यानंतर आत्ता राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 586 वर पोहोचली आहे corona update in maharashtra today.
राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 45 हजार 648 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 24,948
*⃣Recoveries – 45,648
*⃣Deaths – 103
*⃣Active Cases – 2,66,586
*⃣Total Cases till date – 76,55,554
*⃣Total Recoveries till date – 72,42,649
*⃣Total Deaths till date – 1,42,461
*⃣Tests till date – 7,41,63,858(1/5)????
— PIB in Maharashtra ???????? (@PIBMumbai) January 28, 2022
ओमिक्रॉनचे 110 नवीन रुग्ण
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचे 110 रुग्ण आढळले आहेत. यानंतर राज्यात ओमिक्रॉन प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 3040 झाली आहे.
Maharashtra reports 24,948 fresh COVID cases, 45,648 recoveries, 103 deaths in the last 24 hours and 110 tested positive for Omicron
Total Active cases: 2,66,586 pic.twitter.com/r9rNpkxndU
— ANI (@ANI) January 28, 2022