मुंबई – महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूचे 15 हजार 252 नवीन रुग्ण आढळले असून 75 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण सापडल्यानंतर आत्ता राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजार 151वर पोहोचली आहे Maharashtra reports 15252 fresh covid cases .
#Maharashtra #COVID19 Updates for today
Today, no new case of #OmicronVariant is reported from the state
Patients infected with #OmicronVariant in Maharashtra reported till date- 3,334
No. of #Omicron cases recovered so far – 1,929
(2/5)???? pic.twitter.com/qNafFKv60D
— PIB in Maharashtra ???????? (@PIBMumbai) February 3, 2022
राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 30 हजार 235 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.
ओमिक्रॉनचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही
महाराष्ट्रासाठी एक मोठी खुशखबर असून आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या ओमिक्रॉन Omicron Variant प्रकाराचा एकही नवीन रुग्ण राज्यात आढळलेला नाही.