
महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. नागपूरमध्ये पुढील 10 दिवस हे कामकाज सुरू राहणार आहे. दरम्यान कोविड संकटानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशन नागपूरातून सुरू झाले आहे. या अधिवेशनात 23 विधेयके आणि पाच अध्यादेश मांडले जाणार आहेत.
Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा