Maharashtra Assembly Monsoon Session: विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं

WhatsApp Group

Maharashtra Assembly Monsoon Session: 18 जुलैपासून सुरू होणारे महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. संसदीय कार्य विभागाने विधानमंडळ सचिवालयाला याबाबत सूचित केले आहे. याबाबतचे पत्र सर्व सदस्यांना पाठवण्यात आले आहे. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल असंही यामध्ये म्हटलं आहे.