लोकसभा निवडणूक निकाल; सर्व विजयी उमेदवारांची यादी पाहा

WhatsApp Group

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडले होते. या मतदानाची मोजणी ४ जून रोजी शांततेत पार पडली. या मतमोजणीमध्ये मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकावरील मते मिळालेल्या उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे :

मतदारसंघ उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मत विजयी उमेदवार
१. नंदुरबार ॲड. गोवाल कागडा पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७,४५,९९८ ॲड. गोवाल कागडा पाडवी
डॉ. हिना विजयकुमार गावित भारतीय जनता पक्ष ५,८६,८७८
२. धुळे शोभा दिनेश बच्छाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५,८३,८६६ शोभा दिनेश बच्छाव
सुभाष रामराव भामरे भारतीय जनता पक्ष ५,८०,०३५
३. जळगाव स्मिता उदय वाघ भारतीय जनता पक्ष ६,७४,४२८ स्मिता उदय वाघ
करण बाळासाहेब पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,२२,८३४
४. रावेर रक्षा निखिल खडसे भारतीय जनता पक्ष ६,३०,८७९ रक्षा निखिल खडसे
श्रीराम दयाराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ३,५८,६९६
५. बुलढाणा प्रतापराव गणपतराव जाधव शिवसेना ३,४९,८६७ प्रतापराव गणपतराव जाधव
नरेंद्र दगडू खेडेकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३,२०,३८८
६. अकोला अनुप संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष ४,५७,०३० अनुप संजय धोत्रे
अभय काशीनाथ पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४,१६,४०४
७. अमरावती बळवंत बसवंत वानखडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५,२६,२७१ बळवंत बसवंत वानखडे
नवनीत रवी राणा भारतीय जनता पक्ष ५,०६,५४०
८. वर्धा अमर शरदराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ५,२६,२८९ अमर शरदराव काळे
रामदास चंद्रभान तडस भारतीय जनता पक्ष ४,४४,९३२
९. रामटेक श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,१३,०२५ श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे
राजू देवनाथ पारवे शिवसेना ५,३६,२५७
१०. नागपूर नितिन जयराम गडकरी भारतीय जनता पक्ष ६,५५,०२७ नितिन जयराम गडकरी
विकास ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५,१७,४२४
११. भंडारा-गोंदिया डॉ. प्रशांत यादवराव पडोले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५,८७,४१३ डॉ. प्रशांत यादवराव पडोले
सुनील बाबूराव मेंढे भारतीय जनता पक्ष ५,५०,०३३
१२. गडचिरोली-चिमूर डॉ. नामदेव किरसान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,१७,७९२ डॉ. नामदेव किरसान
अशोक महादेवराव नेते भारतीय जनता पक्ष ४,७६,०९६
१३. चंद्रपूर प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७,१८,४१० प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार भारतीय जनता पक्ष ४,५८,००४
१४. यवतमाळ-वाशिम संजय उत्तमराव देशमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५,९४,८०७ संजय उत्तमराव देशमुख
राजश्री हेमंत पाटील शिवसेना ५००३३४
१५. हिंगोली नागेश बापूराव आष्टीकर पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,९२,५३५ नागेश बापूराव आष्टीकर पाटील
बाबूराव कदम कोहळीकर शिवसेना ३,८३,९३३
१६. नांदेड वसंतराव बळवंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५,२८,८९४ वसंतराव बळवंतराव चव्हाण
प्रतापराव गोविंदराव चिखलीकर भारतीय जनता पक्ष ४,६९,४५२
१७. परभणी संजय (बंडू) हरिभाऊ जाधव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ६,०१,३४३ संजय (बंडू) हरिभाऊ जाधव
महादेव जगन्नाथ जानकर राष्ट्रीय समाज पक्ष ४,६७,२८२
१८. जालना कल्याण वैजीनाथराव काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,०७,८९७ कल्याण वैजीनाथराव काळे
रावसाहेब दादाराव दानवे भारतीय जनता पक्ष ४,९७,९३९
१९. औरंगाबाद संदिपानराव भुमरे शिवसेना ४,७६,१३० संदिपानराव आसाराम भुमरे
इम्तियाज जलील एमआयएम ३,४१,४८०
२०. दिंडोरी भास्कर मुरलीधर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ५,७७,३३९ भास्कर मुरलीधर भगरे
डॉ. भारती प्रवीण पवार भारतीय जनता पक्ष ४,६४,१४०
२१. नाशिक राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ६,१६,७२९ राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे
हेमंत तुकाराम गोडसे शिवसेना ४,५४,७२८
२२. पालघर डॉ. हेमंत विष्णू सावरा भारतीय जनता पक्ष ६,०१,२४४ डॉ. हेमंत विष्णू सावरा
भारती भारत कामडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,१७,९३८
२३. भिवंडी बाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ४,९९,४६४ बाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे
कपिल मोरेश्वर पाटील भारतीय जनता पक्ष ४,३३,३४३
२४. कल्याण डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना ५,८९,६३६ डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
वैशाली दरेकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३,८०,४९२
२५. ठाणे नरेश गणपत म्हस्के शिवसेना ७,३४,२३१ नरेश गणपत म्हस्के
राजन बाबूराव विचारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५,१७,२२०
२६. मुंबई उत्तर पियुष गोयल भारतीय जनता पक्ष ६,८०,१४६ पियुष गोयल
भूषण पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३,२२,५३८
२७. मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र दत्ताराम वायकर शिवसेना ४,५२,६४४ रवींद्र दत्ताराम वायकर
अमोल गजानन किर्तीकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,५२,५९६
२८. मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,५०,९३७ संजय दिना पाटील
मिहिर कोटेचा भारतीय जनता पक्ष ४,२१,०७६
२९. मुंबई उत्तर मध्य वर्षा एकनाथ गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४,४५,५४५ वर्षा एकनाथ गायकवाड
ॲड. उज्वल निकम भारतीय जनता पक्ष ४,२९,०३१
३०. मुंबई दक्षिण मध्य अनिल यशवंत देसाई शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३,९५,१३८ अनिल यशवंत देसाई
राहुल रमेश शेवाळे शिवसेना ३,४१,७५४
३१. मुंबई दक्षिण अरविंद गणपत सावंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३,९५,६५५ अरविंद गणपत सावंत
यामिनी यशवंत जाधव शिवसेना ३,४२,९८२
३२. रायगड  सुनिल दत्तात्रय तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस ५,०८,३५२ सुनिल दत्तात्रय तटकरे
अनंत गिते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,२५,५६८
३३. मावळ श्रीरंग अप्पा चंदू बारणे शिवसेना ६,९२,८३२ श्रीरंग अप्पा चंदू बारणे
संजोग वाघेरे पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५,९६,२१७
३४. पुणे मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पक्ष ५,८४,७२८ मुरलीधर मोहोळ
रवींद्र हेमराज धंगेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४,६१,६९०
३५. बारामती सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ७,३२,३१२ सुप्रिया सुळे
सुनेत्रा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस ५,७३,९७९
३६. शिरूर डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ६,९८,६९२ डॉ. अमोल रामसिंग कोल्हे
शिवाजी दत्तात्रय आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस ५,५७,७४१
३७. अहमदनगर निलेश ज्ञानदेव लंके राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ६,२४,७९७ निलेश ज्ञानदेव लंके
डॉ. सुजय राधाकृष्ण विखे-पाटील भारतीय जनता पक्ष ५,९५,८६८
३८. शिर्डी भाऊसाहेब राजाराम वाकचौरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,७६,९०० भाऊसाहेब राजाराम वाकचौरे
सदाशिव किसन लोखंडे शिवसेना ४,२६,३७१
३९. बीड बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ६,८३,९५० बजरंग सोनवणे
पंकजा मुंडे भारतीय जनता पक्ष ६,७७,३९७
४०. उस्मानाबाद ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवनराजे निंबाळकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ७,४८,७५२ ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवनराजे निंबाळकर
अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस ४,१८,९०६
४१. लातूर डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,०९,०२१ डॉ. शिवाजी बंडाप्पा कळगे
सुधाकर तुकाराम श्रंगारे भारतीय जनता पक्ष ५,४७,१४०
४२. सोलापूर प्रणिती सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,२०,२२५ प्रणिती सुशीलकुमार शिंदे
राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पक्ष ५,४६,०२८
४३. माढा धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ६,२२,२१३ धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील
रणजितसिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता पक्ष ५,०१,३७६
४४. सांगली विशाल प्रकाशबापू पाटील अपक्ष ५,७१,६६६ विशाल प्रकाशबापू पाटील
संजय (काका) पाटील भारतीय जनता पक्ष ४,७१,६१३
४५. सातारा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्ष ५,७१,१३४ श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
शशिकांत जयवंतराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ५,३८,३६३
४६. रत्नागिरी -सिंधुदुर्ग नारायण तातू राणे भारतीय जनता पक्ष ४,४८,५१४ नारायण तातू राणे
विनायक भाऊराव राऊत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,००,६५६
४७. कोल्हापूर छत्रपती शाहू शहाजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७,५४,५२२ छत्रपती शाहू शहाजी
संजय सदाशिवराव मंडलिक शिवसेना ५,९९,५५८
४८. हातकणंगले धैर्यशील संभाजीराव माने शिवसेना ५,२०,१९० धैर्यशील संभाजीराव माने
सत्यजित बाबासाहेब पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)