24 तासांत 919 पुरुषांसोबत संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला होता विचित्र विक्रम

WhatsApp Group

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवण्यासाठी लोक कोणत्याही गोष्टी करायला तयार असतात. यासाठी काहीजण आपल्या जीवाची बाजीही लावायला तयार असताता. असाच एक विचित्र विक्रम अमेरिकेच्या एका महिलेने केला होता, जो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.

दरवर्षी पोलंडमध्ये एक स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये अनेक महिला जागतिक विक्रम करण्याच्या हेतून सामील होतात. पण एका महिलेने अवघ्या 24 तासांमध्ये 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत एक विचित्र विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

हा विक्रम करणाऱ्या महिलेचं नाव आहे लिसा स्पार्क. लिसाने 24 तासांमध्ये तब्बल 919 पुरुषांशी संबंध ठेवले आणि हा विचित्र विक्रम आपल्या नावावर केला.

लिसाने प्रत्येक पुरुषासोबत 45 सेकंद संबंध ठेवत हा विक्रम प्रस्थापित केला. स्वतः तिथे उपस्थित असलेले लोक देखील यावर विश्वास ठेवू शकले नव्हते, की एखादि महिला असाही विक्रम करू शकते म्हणून.

यापूर्वी हा विक्रम एका दुसऱ्या महिलेच्या नावावर होता. त्या महिलेने 759 पुरुषांशी संबंध ठेवून पहिला विक्रम केला. पण लिसा ने 919 पुरुषांशी संबंध ठेवून हा विक्रम तिच्या नावावर केला. लिसा स्पार्कने 16 ऑक्टोबर 2004 रोजी हा विक्रम केला. पण आजपर्यंत तिचा हा विक्रम कोणीही मोडू शकलेला नाही.