
जर तुम्ही life quotes in marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य जागी आले आहात कारण आम्ही ह्या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत life motivational quotes in marathi, best life quotes in marathi, best quotes about life in marathi, heart touching life quotes in marathi, life quotes in marathi status आणि life partner quotes in marathi जे तुम्हाला नक्की आवडतील. त्यामुळे happy life quotes in marathi चा आनंद घ्या.
आजच्या आनंदाच्या क्षणावर
उद्याच्या स्वप्नांनी समाधान टिकेल,
पण उद्याच्या काळजीत तुमच्या
आजचे सुख कधी हरवू नका.तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही
तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.जर तुमच्यावर जळणारा कोणीच नसेल तर समजून जा कि
तुम्ही नक्कीच काहीतरी चुकीचं करताय..
नात ही झाडाच्या पानासारखी असतात
एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते.फक्त प्रेम नडलं मला
नाहीतर माझी life पण खुप Royal होती.तर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या
गोष्टींसाठी लढू शकत नसाल ना
तर एक गोष्ट लक्षात ठेवा कि
तुम्ही गमावलेल्या गोष्टींसाठी
कधीच रडू नका…..पैसा हा सर्वकाही नसतोच
पण सर्वकाही मिळवण्यासाठी
शेवटी पैसाच लागतो….
खराब भूतकाळ
असणारेच लोकच
नेहमी चांगले भविष्य बनवतात…मोडतोड करायला ज्ञान लागत नाही
मात्र तडजोड करायला खूप शहाणपण लागतं.आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात
सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही तर
काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतातगुणवत्ता ही अचानक मिळणारी
वस्तू नाही
बुद्धीचा वापर करून केलेल्या प्रयत्नांचे
हे फळ आहे.यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केव्हाही चांगल असत
कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो….ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक
आपला विचार सुरु करतील.