लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शांतता पसरली आहे. लता दीदींचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. जे कधीच विसरता येणार नाही. 78 वर्षांच्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी 25 हजार गाणी गायली. लतादीदींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्या तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या होत्या.
याशिवाय त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि भारतरत्नही सन्मानित करण्यात आले होते. आज पाहूयात लता मंगेशकर यांची काही अजरामर गाणी Lata Mangeshkar songs..
लता दीदी गानसम्राज्ञी आणि गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध आहेत
लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी काम करायला सुरुवात केली
१९४२ मध्ये झाली होती लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात
लता मंगेशकर यांनी ९०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत
लता मंगेशकर यांचे गाजलेलं मराठी गाणं