
मुंबई – खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल, बाटल्या फेकत घोषणाबाजी केली आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांच्या तोंडाला दुखापत झाली असून त्यांच्या हनुवटीवरून रक्त येत होते.
#WATCH | BJP leader Kirit Somaiya tweets, “Police let goons of CM Uddhava Thackeray assemble at Khar PS. When I got out, goons started stone pelting & broke my car’s window, I got hurt as well. This matter is under police supervision.”
(Video Source: Kirit Somaiya’s Twitter) pic.twitter.com/9vPicFlkt9
— ANI (@ANI) April 23, 2022