शिवसेनेच्या दीपक केसरकरांना धक्का, दोडामार्ग नगरपंचायतीत भाजपची सत्ता

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. कसई-दोडामार्ग नगरपंचातीत भाजपची सत्ता आली आहे.

१७ जागा असलेल्या कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणूकित भाजपला १३ आणि शिवसेनेला २ तर राष्ट्रवादी कॉग्रेस १ आणि अपक्ष १ जागा जिंकण्यात यश आले आहे.

कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक

एकूण जागा – १७ जागा

  • भाजप – १३
  • शिवसेना – २
  • राष्ट्रवादी कॉग्रेस –  १
  • अपक्ष – १

निकाल पुढीलप्रमाणे

प्रभाग क्र.१ : रामचंद्र मणेरीकर-भाजपा
प्रभाग २ : रामचंद्र सोमा ठाकुर- राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र. ३ : गौरी मनोज पार्सेकर-भाजपा
प्रभाग क्र.४ : वासंती मयेकर-शिवसेना
प्रभाग क्र.५ : सोनल सुनिल म्हावळणकर -भाजपा
प्रभाग क्र.६ : रामराम ज्ञानेश्वर गावंकर-शिवसेना
प्रभाग क्र.७ : देविदास कृष्णा गवस-भाजपा
प्रभाग क्र.८ : संध्या राजेश प्रसादी-अपक्ष
प्रभाग क्र.९ : राजेश शशिकांत प्रसादी-भाजपा
प्रभाग क्र.१० : संतोष नानचे-भाजपा
प्रभाग क्र.११ : नितीन प्रभाकर मणेरीकर-भाजपा
प्रभाग क्र.१२ : ज्योती रमाकांत जाधव-आर.पी.आय
प्रभाग क्र.१३ : स्वराली स्वप्निल गवस-भाजपा
प्रभाग क्र.१४ : क्रांती महादेव जाधव-भाजपा
प्रभाग क्र.१५ : चेतन सुभाष चव्हाण-भाजपा
प्रभाग क्र.१६ : सुकन्या सुधिर पनवेलकर-भाजपा
प्रभाग क्र १७ : संजना संतोष म्हावळणकर-भाजपा