Karnataka Bus Accident: कर्नाटकात भीषण अपघात, दोन बसच्या धडकेत 50 प्रवासी जखमी

WhatsApp Group

Karnataka Bus Accident: कर्नाटकातील शिवमोग्गा-श्रृंगेरी मार्गावर मोठा अपघात झाला आहे. खासगी बस आणि KSRTC बस यांच्यात झालेल्या धडकेत 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत, दोन्ही बसच्या धडकेनंतर सर्व जखमी प्रवाशांना शिवमोग्गा येथील मेगन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बसमध्ये 35 प्रवासी होते. तर KSRTC बसमध्ये 50 प्रवासी होते.